Skip to main content

Posts

महाराष्ट्र शासन कृषि विभागाची महा DBT योजना ऑनलाईन फॉर्म भरणे सुरु आहे.

महाराष्ट्र शासन कृषि विभागाची महा DBT योजना ऑनलाईन फॉर्म भरणे सुरु आहे.  योजना अनेक अर्ज एक 1) ट्रॅक्टर 4WD/2 WD 2) पॉवर टिलर, पॉवर विडर 3) ट्रॅक्टर चलीत सर्व प्रकारची औजारे व यंत्रे 4) ठिबक सिंचन, तुषार सिंचन ( मीनी/मायक्रो स्प्रींकलर)  5) इ.मोटार/ डिजल इंजिन  6) पाईप लाईन  7) शेततळे 8) शेततळे अस्तरीकरण 9) औजारे बँक 10) कांदा चाळ 11)कडबा कुट्टी, पाचट कुटटी  12) स्प्रेपपं13) पॅक हाउस 14) कोल्ड स्टोरेज 15) फळबाग लागवड ड्रॅगन फ्रुट इ. 16)डाल मिल   18) ट्रॅक्टर चलीत फवारणी यंत्र (ब्लोअर) 19) भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना  20) विविध पिक कापणी यंत्रे ( हावेस्टर / रिपर ) 2 1) धान्य व बियाणे प्रक्रिया यंत्रे 22) सोलर ड्रायर 24) पल्व्ह रायझर इ. अनेक शेती औजारे यंत्रे शेतिमाल प्रक्रिया मशिनरी  25) डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना अनुसूचित जाती ( SC) लाभाथीं साठी नवीन विहीर खोदणे , विहीर दुरुस्ती , विहीर पूर्णकरण, शेततळे ,इ. मोटार/ डिजल इंजिन,पाईप लाईन , ठिबक सिंचन तुषार सिंचन,भाजीपाला लागवड किट इ. आवश्यक कागदपत्रे:- 1) ८अ व ७/१२ उतारा...
Recent posts

महाराष्ट्र शासन कृषि विभागाची महा DBT योजना योजना अनेक अर्ज एक

 महाराष्ट्र शासन कृषि विभागाची महा DBT योजना ऑनलाईन फॉर्म भरणे सुरु आहे.   ❇️ _योजना अनेक अर्ज एक_ ❇️ 1) ट्रॅक्टर 4WD/2 WD 2) पॉवर टिलर, पॉवर विडर 3) ट्रॅक्टर चलीत सर्व प्रकारची औजारे व  यंत्रे 4) ठिबक सिंचन, तुषार सिंचन ( मीनी/मायक्रो स्प्रींकलर)  5) इ.मोटार/ डिजल इंजिन  6) पाईप लाईन  7) शेततळे 8) शेततळे अस्तरीकरण 9) औजारे बँक 10) कांदा चाळ 11)कडबा कुट्टी, पाचट कुटटी  12) स्प्रेपपं13) पॅक हाउस 14) कोल्ड स्टोरेज 15) फळबाग लागवड ड्रॅगन फ्रुट इ. 16)डाल मिल   18) ट्रॅक्टर चलीत फवारणी यंत्र (ब्लोअर) 19) भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना  20) विविध पिक कापणी यंत्रे ( हावेस्टर / रिपर ) 2 1) धान्य व बियाणे प्रक्रिया यंत्रे 22) सोलर ड्रायर 24) पल्व्ह रायझर इ. अनेक शेती औजारे यंत्रे शेतिमाल प्रक्रिया मशिनरी  25) डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना अनुसूचित जाती ( SC) लाभाथीं साठी नवीन विहीर खोदणे , विहीर दुरुस्ती , विहीर पूर्णकरण, शेततळे ,इ. मोटार/ डिजल इंजिन,पाईप लाईन , ठिबक सिंचन तुषार सिंचन,भाजीपाला लागवड किट इ. ✳️ आवश्यक कागदप...

बजरंग ग्रुप पिंपळगाव माळवी येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील धूम धडाक्यात हनुमान जन्मोत्सव साजरा

हनुमान जन्मोत्सव बजरंग ग्रुप पिंपळगाव माळवी        ज्याच्या मनात आहे श्रीराम, ज्याच्या तनात आहे श्रीराम, संपूर्ण विश्वात जो आहे बलवान अशा मारूतीरायास आमचा शत शत प्रणाम…            बजरंग ग्रुप पिंपळगाव माळवी येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील धूम धडाक्यात हनुमान जन्मोत्सव साजरा झाला. या वर्षी आणखी नवीन कार्यक्रमाची भर घालत विनोदाचार्य ह.भ. प. महेश खेडकर महाराज चिंतामणी रवळगाव ता. कर्जत यांचे जाहीर हरीकीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला. त्याच प्रमाणे गायनाचार्य स्वरभास्कर ह. भ. प. बाळासाहेब तांदळे आणि ह.भ. प. अशोक महाराज देसाई तसेच मृदुंगसम्राट पांडुरंग महाराज अंभोरे आळंदी देवाची यांची साथ देत अतिशय उत्कृष्ट रित्या कीर्तन सोहळा पार पडला. कीर्तन समाप्ती नंतर महाप्रसाद चे नियोजन देखील खूप छान पद्धती चे केले होते. तसेच बजरंग ग्रुप हा धार्मिक व सामाजिक कामात देखील पिंपळगाव माळवी येथे अग्रेसर आहे.       आजच्या नवीन युतीने बजरंग ग्रपूचा आदर्श घेतला पाहिजे.रामनवमी नंतर येणाऱ्या चैत्र पौर्णिमेला हनुमान जन्...

अहमदनगर मध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ३५०/-रुपये कांदा अनुदान जाहीर

शासनाने दि. १/०२/२०२३ ते दि. ३१/३/२०२३ या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समिती, अहमदनगर मध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ३५०/-रुपये कांदा अनुदान जाहीर केलेले असुन बाजार समिती, नेप्ती उपबाजार अहमदनगर मध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांनी दि.३/४/२०२३ ते दि.२०/४/२०२३ या कालावधीत पुढील कागदपत्रे जोडुन अर्ज कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथील मुख्य कार्यालय-किसान क्रांती इमारत,पहिला मजला,मार्केट यार्ड,अहमदनगर . येथे जमा करावेत. १) कांदा विक्रीची मुळ हिशोब पट्टी २) कांदा पिकाची नोंद असलेला ७/१२ उतारा ३) बैंक पासबुकाची पहील्या पानाची सुस्पष्ट झेरॉक्स प्रत. ४) आधारकार्डची झेरॉक्स प्रत. ५) ज्या प्रकरणात ७/१२ उतारा वडीलांच्या नावे व विक्री पट्टी मुलाच्या अथवा अन्य कुटुंबीयाच्या नावे आहे,अशा प्रकरणामध्ये सहमती असणारे शपथपत्र आवश्यक आहे.             सदरचे अर्ज स्वीकारण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगरचे मुख्य कार्यालयात बँक वाईज टेबल व्यवस्था केलेली असून,प्रत्येक बँकेसाठी स्वतंत्र कर्मचारी नेमलेले आहेत.ज्या बँकेचे पासबुक आहे,त्या बँ...

वन्यजीवांमुळे नुकसान झाल्यास अर्थसहाय्य कसे मिळणार

  वन्यजीवांमुळे नुकसान झाल्यास अर्थसहाय्य कसे मिळणार           वन्यजीवांमुळे नुकसान झाल्यास अर्थसहाय्य वन्यप्राण्यांकडून शेतकऱ्यांचे पिकांचे, फळबागांचे, ऊसाचे नुकसान झाल्यास, वन्य प्राण्याच्या हल्ल्यात व्यक्तीचा अगर पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाल्यास वनखात्याकडून नुकसान भरपाई दिली जाते. वन्यप्राण्याच्या हल्ल्यात व्यक्ती जखमी झाल्यास त्यापोटीतसेच वैद्यकीय उपचारासाठी मदत केली जाते. वनखात्यातर्फे मिळणारी नुकसान भरपाई पुढीलप्रमाणे     वन्यप्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू : १५ लाख रुपये     अपंगत्व आल्यास : ५ लाख रुपये वन्यप्राण्याच्या हल्ल्यात किरोकोळ जखमी झाल्यास, औषधोपचाराचा खर्च मिळतो. पशुधनाची व पिकांची नुकसान भरपाई       वन्य प्राण्याच्या हल्ल्यात पशुधनाचा मृत्यू झाल्यास अगर ते गंभीर जखमी झाल्यास (गाय, म्हैस, बैल, शेळी, मेंढी) त्यापोटीही नुकसान भरपाई दिली जाते. पिकांचे नुकसान झाल्यास नुकसानीच्या प्रमाणात वनखात्याकडून नुकसान भरपाई दिली जाते. नुकसानीची टक्केवारी वनखाते निश्चित करते. संपर्क: वनखात्याचे गाव व तालुका पातळीवरील वनपरि...

इ पीक पाहणी नोंदणीच्या संदर्भात

 इ पीक पाहणी नोंदणीच्या संदर्भात राज्य सरकारने 1 फेब्रुवारी 31 मार्च या कालावधीत विक्री झालेल्या शेतकऱ्यांच्या कांद्यासाठी 3.50 प्रति किलो रुपयांनी जे अनुदान जाहीर केलेले आहे त्या अनुदानामध्ये ई पीक पाहणी नोंदणी आवश्यक आहे अशी एक अट आहे या अटीमध्ये एक तर  1. सर्व शेतकरी सुशिक्षक नाही  2. बऱ्याच शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही 3. आणि शासनाचा अधिकृत जीआर आहे जर शेतकऱ्यांकडून पिकपहाणी झालेली झाली नाही तर ती संबंधित अधिकाऱ्याने शेतात जाऊन करून घ्यावी आणि जर ती नोंदणी झाली नसेल तर त्याला तो अधिकारी जबाबदार आहे शेतकरी नाही त्यामुळे त्यामुळे अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आम्हाला अनुदानातून वंचित ठेवण्यापेक्षा सरकारने प्रथमता अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. दुसरी गोष्ट ज्या शेतकऱ्यांच्या सातबारावर पीक पेरा नोंदणी नाही या अर्थानं त्या शेतकऱ्याने शेती पडीक ठेवली होती का? मागील वर्षी त्यांनी कांदा लावला होता मग याही वर्षी लावला आणि आणि 80 टक्के शेतकऱ्यांनी ती पिक नोंदणी नसताना कांदा कवडीमोल दराने विकला कांद्याला कमी दर मिळाला याला सरकारचे धोरण कारणीभूत आहे म्हणून सरकार अनुदान देणार आहे...

तुमच्याच साठी खास शेती व्यवसाय एकदाच रोपटे लावा आणि कमवा लाखो रुपये.

 तुमची शेती पडीक आहे किंवा तुम्हाला शेती करण्यासाठी जॉब मुळे वेळ भेटत नाही. चला तर आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्याच साठी खास शेती व्यवसाय एकदाच रोपटे लावा आणि कमवा लाखो रुपये. बांबूची शेती :- बांबूला मेरिकल ग्रास म्हणून देखील ओळखले जाते, कारण की याचा उपयोग खूप सारे प्रॉडक्ट बनवण्यासाठी होतो. जसे की बांबू टूथ ब्रश,पाण्याची बॉटल,बासुरी,खुर्च्या,टेबल,बांबूचे घर,इत्यादी गोष्टीसाठी बाबूंचा मोठा वापर होतो.बांबूला प्लास्टिक आणि लाकडांचा अल्टरनेट म्हणून वापरण्यात येऊ शकते.याच कारणांमुळे बांबूची मागणी मागच्या काही वर्षांत वाढताना दिसत आहे.वाढत्या मागणीमुळे आज खूप जण बांबू शेती करण्याचा विचार करत आहे. बांबूला तुम्ही कोणत्याही मातीमध्ये उगवू शकतात.बांबूचे सर्वात जास्त उत्पादन मान्सूनच्या वेळेस होते.बांबूच्या झाडाला सुरुवातीला जास्त पाणी लागते.बांबूच्या एका झाडाची जवळपास किंमत ही 20 रुपये इतकी असते.झाड लावल्यानंतरच्या 4 ते 5 वर्षात झाडाला बांबू यायला सुरुवात होते.मार्केटमध्ये एक बांबू तुम्ही कमीत कमी 60 रुपयाला विकू शकतात.पहिल्या 4 वर्षात बांबू फार कमी उत्पादन देतात पण त्यानंतर ते अगदी झपाट्याने व...